सातबारा Watch

← गोपाळवाडी

Ferfar #1417 · गोपाळवाडी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
हरिदास रामदास गायकवाड
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 वाटणीपत्र खातेदार (1)पंढरीनाथ केशवराव जगताप व (2)शेषराव केशवराव जगताप रा.गोपाळवाडी ता.गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ.गोपाळवाडी शिवारातील शेत गट क्रमांक 71 क्षेत्र 0.0533 आर.दोघांची मिळून जमीन असुन त्यांनी त्यांच्या कुटुंबात त्यांच्या भावास नामे विजय केशवराव जगताप यांना गट क्रमांक 71 क्षेत्र 0.0533 आर संपूर्ण जमिनीची कायमची वाटणी करून दिली. वरीलप्रमाणे वाटणीपत्र रु.100 च्या बॉंड पेपर क्र.22AB 779051 वर लिहून दिले. अर्जदाराच्या अर्जावरून व वाटणीपत्राआधारे नोंद घेण्यात आली.