सातबारा Watch

← देऱ्डा

Ferfar #1454 · देऱ्डा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-07
Objection until
2026-09-24
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
बाबासाहेब गोरखनाथ बागूल
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 09/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 09/09/2026 लिहुन देणार:- सचिन आण्णासाहेब साळुंके (खाता क्रमांक 935) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 34, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सुवर्णा रवींद्र साळुंके (खाता क्रमांक 936) गट/सर्व्हे क्रमांक 34, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी संमती देणार :- आण्णासाहेब दादा साळुंके,मुक्ताबाई आण्णासाहेब साळुंके,लक्ष्मीबाई भागीनाथ औताडे,बदमबाई नानासाहेब अरगडे,रविंद्र आण्णासाहेब साळुंके लिहुन घेणार : बाबासाहेब कडुबा प्रधान ,लक्ष्मण कडुबा प्रधान (खाता क्रमांक :-1040)गट/सर्व्हे क्रमांक 34 लागवडीयोग्य क्षेत्र 1.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी बाबासाहेब कडुबा प्रधान ,लक्ष्मण कडुबा प्रधान (खाता क्रमांक :-1040)गट/सर्व्हे क्रमांक 34 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4699 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3450000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.