Ferfar #1695 · शहापुर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
हक्कसोड पत्र लिहून देणार :–
कावेरी सुनिल जाधव ,जयश्री अमोल आढाव ,सरिता मंगेश कदम ,सविता कृष्णा वाघले ,हर्षदा अशोक कदम ,देवकाबाई हनुमान शिंदे यांनी मौजे शहापुर शिवारातील गट नं.193 व 194 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 1676 क्षेत्र 0.3500 हे.आर व क्षेत्र 1.2400 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.5276 दि.01/10/2026 दु.नि.गंगापूर त्यांनी,
हक्कसोड पत्र लिहून घेणार :-
नारायण हनुमान शिंदे यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.