सातबारा Watch

← शहापुर

Ferfar #1714 · शहापुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
157
Talathi
दिलीप जगन्नाथ मानघरे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 पाटीलबा मुरलीधर शिंदे व दिलीप मुरलीधर शिंदे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे शहापूर शिवारातील गट नं.157 सामाईक क्षेत्र 1.4500 हे.आर मध्ये एक सामाईक नवीन विहीर खोदली असून त्यात पाटीलबा मुरलीधर शिंदे यांचा 8 आणे हिस्सा व दिलीप मुरलीधर शिंदे यांचा 8 आणे हिस्सा राहील,स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.