सातबारा Watch

← सिद्धनाथ वाडगाव

Ferfar #2954 · सिद्धनाथ वाडगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-11
Objection until
2026-08-29
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
चैताली राजेन्द्र सोनवणे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/08/2026 आदित्य भगवान चव्हाण यांनी अर्ज दिला कि त्यांनी मौजे सिद्धनाथ वाडगाव ता.गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट न 24 मधील त्यांच्या शेत जमिनी मध्ये १ नवीन विहीर खोदली असून त्यांच्या ७/१२ वर इतर अधिकार मध्ये विहीर नोंद करण्याबाबत अर्ज व स्थळपाहणी पंचनामा करून व अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.