सातबारा Watch

← सिद्धनाथ वाडगाव

Ferfar #2997 · सिद्धनाथ वाडगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
चैताली राजेन्द्र सोनवणे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 रोहित भगवान चव्हाण यांनी अर्ज देऊन कळविले की,मौजे सिद्धनाथ वाडगाव मधील गट नंबर 23 मधील मालकी हक्कातिल अ.पा.क.म्हणून कल्पना भगवान चव्हाण ही नोंद मी सज्ञान झाल्यामुळे कमी करण्यात यावी,करीता अर्ज व शाळेचा दाखला,आधार कार्ड सादर केलेवरून अ.पा.क. नोंद कमी करण्यास्तव नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.