सातबारा Watch

← वडाळी

Ferfar #1849 · वडाळी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
85
Talathi
चैताली राजेन्द्र सोनवणे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहुन देणार:- रामकृष्ण मनकर्ण काळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 85 मधील इतर अधिकारातील फेरफार क्र.1784 ने एक स्वतंत्र विहीर असून सदर विहीर हि त्यांनी संपूर्ण हक्कासह लिहुन घेणार : बाळकृष्ण मणाकरण काळे गट/सर्व्हे क्रमांक 85 इतर अधिकारात एक स्वतंत्र विहीर संपूर्ण हक्क यांना दुय्यम निंबधक गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4954 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव इतर अधिकारात दाखल केले.