सातबारा Watch

← बोलठाण

Ferfar #1046 · बोलठाण

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
चैताली राजेन्द्र सोनवणे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : तांदुळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. लिहून घेणार : चॉदखॉ फरीदखॉ पठाण यांनी वि.का.सो. तांदुळवाडी कडे चाँदखाँ चा हिस्सा तारण र.रु. 32,500/- मध्ये. - 721 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबततांदुळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.