Ferfar #2340 · तांदूळवाडी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- प्रियंका ठमाजी खटे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
उत्तम आसाराम पंडित (खाता क्रमांक 496) गट/सर्व्हे क्रमांक 25, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
संमती देणार :- परिगाबाई उत्तम पंडित,योगेश उत्तम पंडित,मनिषा गणेश सोनवणे
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
चंद्रकांत उत्तम पंडीत (खाता क्रमांक :-498)गट/सर्व्हे क्रमांक 25 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
वाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे संबधीताने अर्ज व लेखी जबाब,पंचनामा,जाहीर प्रगटन तसेच 100 रु च्या बॉंड पेपरवर(82AB 577415) वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजूरीस्तव सादर.