Ferfar #783 · शरीफपुर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 55
- Talathi
- राशेद ईर्शाद शेख
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी बोलेगाव ता. गंगापूर
लिहून घेणार : रघुनाथ नामदेव फटागंडे तर्फ आण्णासाहेब रघुनाथ फटागंडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 55 मौजे शरीफपुर ता गंगापूर येथील रघुनाथ नामदेव फटागंडे क्षेत्र विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी बोलेगाव ता. गंगापूर कडे तारण र.रु. 24,000/- मध्ये.- 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी बोलेगाव,गंगापूर यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 09/10/2026 रोजी चे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.