सातबारा Watch

← काटे पिंपळगाव

Ferfar #3881 · काटे पिंपळगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
139, 158
Talathi
चरणसिंग सुरेशसिंग मरमट
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा लासूर स्टेशन लिहून घेणार : लक्ष्मण एकनाथ धोत्रे रा.काटे पिंपळगाव यांनी सर्व्हे क्रमांक:139 तपशिल:शा लासूर कडे लक्ष्मण एकनाथ चा हिस्सा र रु. ८०,०००/-मध्ये तारण -2560 सर्व्हे क्रमांक: 158 तपशिल: बँक ऑफ इंडिया शा ला स्टेशन कडे लक्ष्मन एकनाथ चे क्षेत्र र रु 80,000/- मध्ये तारण-2560 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा लासूर स्टेशन यांचेकडील पत्र Ref.No-LST/SM/OTS_NO-DUES/26-27 Dated-13/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.