सातबारा Watch

← अकोली वाडगाव

Ferfar #2642 · अकोली वाडगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
चरणसिंग सुरेशसिंग मरमट
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा लासूर स्टेशन लिहून घेणार : अशोक कचरु धोत्रे यांनी सर्व्हे क्रमांक: 52 तपशिल: शाखा लासूर स्टेशन अशोक कचरू धोत्रे 1,00,000/- -1546 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व बँक ऑफ इंडिया शाखा लासूर स्टेशन यांचेकडील दिनांक २३/०९/२०२६ रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नंदाबाई बाबासाहेब धोत्रे यांनी सर्व्हे क्रमांक: 52 तपशिल: शाखा लासूर स्टेशन अशोक कचरू धोत्रे ८०,०००/- व विमलबाई संतराम धोत्रे यांनी सर्व्हे क्रमांक: 52 तपशिल: शाखा लासूर स्टेशन अशोक कचरू धोत्रे १,००,०००/- 1546 फेरफार क्रमांकाने बोजा नोंद करण्यात आलेली असून सदर खातेदार यांनी बोजा नोंद कमी करणे बाबत ना-हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही करिता सदर नोंद कायम ठेवण्यात आली आहे.