सातबारा Watch

← रांजनगाव नरहरी

Ferfar #4088 · रांजनगाव नरहरी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
228
Talathi
गणेश जगन्‍नाथ लोणे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार छाया अशोक दुशिंग रा रांजणगाव नरहरी ता गंगापूर यांनी अर्ज देऊन कळवले कि मौजे रांजणगाव नरहरी शिवारात गट क्र 228 मध्येत्यांची शेतजमीन असून त्यात त्यांच्या मयत पती नामे अशोक शंकर दुशिंग यांच्या नावे फेरफार क्र 3259 अनन्वे एक विहीर 7/12 वर नोंद असून, आज रोजी वारस फेरफार क्र 3878 नुसार अर्जदार यांचे वारस म्हणून 7/12 नाव लागले असून मयत पती नामे अशोक शंकर दुशिंग यांच्या नावे फेरफार क्र 3259 नुसार असलेली विहीर अर्जदार छाया अशोक दुशिंग यांच्या नावे नोंद घेण्यात यावी, करिता फेरफार क्र 3259 व वारस फेरफार क्र 3878 व अर्ज यावरून अर्जदार छाया अशोक दुशिंग यांच्या नावे स्वतंत्र विहिरीची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.