सातबारा Watch

← रांजनगाव नरहरी

Ferfar #4095 · रांजनगाव नरहरी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
153
Talathi
गणेश जगन्‍नाथ लोणे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार ज्ञानेश्वर गोरखनाथ ढगे यांनी अर्ज देऊन कळवले कि त्यांची मौजे रांजणगाव नरहरी ता गंगापूर शिवारात शेतजमीन असून त्यात त्यांनी एक बोअरवेल घेतला असून त्याची 7/12 वर नोंद घेण्यात यावी करिता स्थानिक स्थळ पाहणी व पंचनामा करून अर्जदार यांच्या नावे स्वतंत्र बोअरवेल ची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर