Ferfar #2552 · शिंगी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 132
- Talathi
- प्रतिक संतरामसिंग चरांडे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
विहीर सामाईक
अर्जदार श्रीमती सुरेखा संजय शेजवळ यांनी कार्यालयात अर्ज देऊन विनंती केली कि, मौजे शिंगी शिवारातील गट क्र.132 मध्ये त्यांच्या सामाईक मालकी क्षेत्रात मयुर संजय शेजवळ व सुरेखा संजय शेजवळ यांची जुनी सामाईक विहीर असून सदर विहिरीची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात करण्यात यावी यासाठी विनंती केल्यावरून नोंद घेण्यात आली.पंचनामा करण्यात आला.