सातबारा Watch

← शिंगी

Ferfar #2558 · शिंगी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
प्रतिक संतरामसिंग चरांडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 विहीर स्वतंत्र अर्जदार श्री नारायण रायभान घोडके यांनी कार्यालयात पंचायत समितीचे पत्र देऊन विनंती केली कि, मौजे शिंगी शिवारातील गट क्र.149 मध्ये त्यांनी त्यांच्या मालकी क्षेत्रात म.ग्रा.रो.ह.योजने अंतर्गत नवीन अनुदानित विहीर घेतली असून सदर विहिरीची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात करण्यात यावी यासाठी विनंती केल्यावरून नोंद घेण्यात आली.