Ferfar #1312 · मेंढी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21
- Talathi
- प्रतिक संतरामसिंग चरांडे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाबुराव जगन्नाथ भोसले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाबु जगन्नाथ भोसले ऐवजी बाबुराव जगन्नाथ भोसले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज आलेला होता , प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 01/10/2026 ते 07/10/2026 मधील नोंदणी क्र. A-2665848 अन्वये बाबु जगन्नाथ भोसले ऐवजी बाबुराव जगन्नाथ भोसले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या विनंती अर्ज आधारे फेरफार नोंद घेतली.