सातबारा Watch

← संजरपुर

Ferfar #806 · संजरपुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
रविंद्र तुकाराम कड
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 हक्कसोड पत्र / रिलीज डिड:- हक्कसोड पत्र लिहून देणार :- दिपाली चांगदेव भगुरे उर्फ दिपाली दिगंबर सारबंदे, सुनंदा प्रदीप पवार उर्फ सुनंदा दिगंबर सारबंदे, प्रिया ज्ञानेश्वर बोरकर उर्फ प्रिया दिगंबर सारबंदे यांनी मौजे. संजरपूर ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथील सर्वे/गट नं 34 मध्ये त्यांचा संपूर्ण अविभक्त क्षेत्र 0.9300 हे.आर.चौ.मी. व पोट क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी हक्कसोड पत्र लिहून घेणार :- चंद्रकला दिगंबर सारबंदे, गणेश दिगंबर सारबंदे यांना दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील हक्कसोड पत्र दस्त क्र 5483 दिनांक 13/10/2026 विनामोबदला हक्कासोड दिलेवरून नोंद घेण्यात आली जी निर्णयास्तव सादर.