Ferfar #2144 · माहुली
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-02-25
- Objection until
- 2026-03-12
- Certified
- —
- Gat / Survey
- 60
- Talathi
- स्नेहा सुनिलपंत कथलकर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/02/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/02/2026
दि. 23/02/2026 श्री. गोरख सजनराव सुरासे यांनी अर्ज दिला की मौजे माहुली ता. गंगापूर जि. छ. संभाजीनगर शिवारातील गट नं. 60 मधील त्यांच्या शेत जमिनीमध्ये 1 विहीर खोदली असून त्यांच्या 7/12 वर इतर अधिकारामध्ये विहीर नोंद करण्याबाबत अर्ज व स्थळपाहणी पंचनामा करून व अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.