सातबारा Watch

← हकीकत पुर

Ferfar #911 · हकीकत पुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
विजय रामनाथ गिरबोने
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 वाटणीने – अर्जदार देविदास काशीनाथ भुसारे यांनी अर्ज व वाटणीपञ देवुन कळविले की त्यांचे नावे मौजे हकीकतपुर येथे गट नबंर 12 मध्ये लागवडी योग्य 2 हे 25 आर जमीन नावे असुन सदर जमीनीचे त्यांनी आपआपसात वाटणीपत्र केले असुन त्यानुसार वाटणीपत्र लिहुन घेणार 1) गणेश देविदास भुसारे यांना लागवडी योग्य 1 हे 12.50 आर व लिहुन घेणार 2) रमेश देविदास भुसारे यांना लागवडी योग्य 1 हे 12.50 आर जमीन मुले या नात्याने समान हिश्याने वाटुन दिली आहे. सदर वाटपास इंदुबाई संजय शेळके यांनी संमती दिलेली आहे करीता 100 रुपयाचे बॉण्डवरील वाटणीपत्र बॉण्ड क्रंमाक 82AB - 771827 नोटरी दिनांक – 05/10/2026 प्रमाणे केलेले वाटणीपत्र व अर्ज आले वरुन नोंद घेतली फक्त.