Ferfar #4388 · वरखेड
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 175
- Talathi
- विजय रामनाथ गिरबोने
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
विहीर नोद – अर्जदार अनिकेत बाळासाहेब लासुरे यांनी अर्ज देवुन कळविले की त्यांचे नावे मौजे वरखेड येथे गट नबंर 175 शेत जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक स्वंतत्र नवीन विहीर खोदली असुन सदर विहीर ही स्वंतत्र असुन या प्रमाणे नोद करण्यात यावी अशी अर्ज देवुन विनंती केली आहे.
करीता अर्ज आले वरुन स्थळपाहणी पंचनामा केला असुन त्या आधारे नोद घेतली फक्त.