Ferfar #4389 · वरखेड
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- विजय रामनाथ गिरबोने
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : अरुजित अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड मांजरी
लिहून घेणार : हरिभाऊ अशोक पगारे
यांनी सर्व्हे क्रमांक : 19 तपशिल : प्रमाणे हरिभाऊ अशोक पगारे यानी अरुजित अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड मांजरी तर्फे तुषार अंकुशराव सुंब यांच्या कडुन रक्कम रुपये 214200.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4167
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक छत्रपती गंगापुर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5294 दिनांक 5/10/2024 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.