Ferfar #5824 · मांजरी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 280
- Talathi
- अमोल पोपटराव काळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026
बोअरवेल नोंद
अर्जदार मारुती लक्ष्मण आलवणे यांनी दि:-21/09/2026 अर्ज दिला कि त्यांनी मौजे मांजरी ता.गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट न 280 मधील त्याच्या शेत जमिनी मध्ये 1 स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे करिता त्यांच्या ७/१२ वर इतर अधिकार मध्ये 1 स्वतंत्र बोअरवेल नोंद करण्याबाबत 100 रु बॉड वरील शपथपत्र बॉड क्रमांक 59AB-192391 दि 18/09/2026 व अर्ज स्तळपहाणी पंचनामा करून नोंद घेतली फक्त.