सातबारा Watch

← मांजरी

Ferfar #5827 · मांजरी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
135/ब
Talathi
अमोल पोपटराव काळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 वाटणीने- अर्जदार उमेश लक्ष्मण सुंब रा. मांजरी यांनी अर्ज व 100 रु. च्या बॉन्ड वरील वाटणीपत्र सादर केले की मौजे मांजरी शिवारातील गट नं.135/ब एकूण क्षेत्र ला.यो.10 हे.47 आर पो.ख. 0 हे. 00 आर आकार 17 रु.33 पैसे पैकी वरील अर्जदार उमेश लक्ष्मण सुंब यांच्या नावावरील क्षेत्र ला. यो.1 हे. 01 आर, पो. ख. 0. हे 00 आर पैकी 0 हे 91आर शेतजमीन त्यांनी त्यांचा भाऊ गणेश लक्ष्मण सुंब यांना कायमस्वरूपी वाटून दिले आहे. व उर्वरित शेतजमीन 0 हे 10 आर वाटून देणार यांच्या नावे ठेवली आहे करिता अर्ज व 100 रु. च्या बॉन्ड वरील नोटरी केलेले वाटणीपत्र पेपर क्र.82AB 523160 दिनांक 06/08/2026 वरील वाटणीपत्र सादर केलेवरून नोंद घेण्यात आली.जी मंजूरीस्तव सादर.