सातबारा Watch

← मांजरी

Ferfar #5839 · मांजरी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
229
Talathi
अमोल पोपटराव काळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 बोअरवेल नोंद श्री.प्रभाकर राधुबा देवळे यांनी दि:-29/10/2026 रोजी अर्ज दिला कि त्यांनी मौजे मांजरी ता.गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट न 229 मधील त्याच्या शेत जमिनी मध्ये १ नवीन स्वतंत्र बोअरवेल घेतला असून अर्ज व स्तळपहाणी पंचनामा करून नोंद व अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.