Ferfar #5842 · मांजरी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- अमोल पोपटराव काळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
वाटणीने– अर्जदार 1) सुनिल शिवाजी लांडे यांनी अर्ज व वाटणीपञ देवुन कळविले की त्यांची मौजे मांजरी येथे गट नबंर 44 मध्ये वाटणीपञ लिहुन देणार 1) अनिल शिवाजी लांडे यांचे नावे लागवडीयोग्य 02 हे 04 आर व पोटखराब 0 हे 00 आर शेत जमीन असुन सदर जमीनीचे त्यांनी कुटुंब व्यवस्थेकरिता आपआपसात वाटणीपञ केले असुन त्यानुसार वाटून घेणार 1) सुनिल शिवाजी लांडे यांना लागवडीयोग्य 1 हे 02 आर व पोटखराब 0 हे 00 आर शेत जमीन वाटुन दिली आहे. व उर्वरित 1 हे 02 आर शेत जमीन लिहून देणार यांच्या नावे ठेवली आहे.करीता 100 रुपयाचे बॉण्डवरील नोटरी वाटणीपञ बॉण्ड क्रंमाक 82AB-295662 नोटरी दिनांक 05/10/2026 रोजी अर्ज आलेवरुन नोद घेतली फक्त.