सातबारा Watch

← मांजरी

Ferfar #5843 · मांजरी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
130
Talathi
अमोल पोपटराव काळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 वाटणीने– अर्जदार 1) विलास पंढरीनाथ सोनवणे यांनी अर्ज व वाटणीपञ देवुन कळविले की त्यांची मौजे मांजरी येथे गट नबंर 130 मध्ये वाटणीपञ लिहुन देणार अशोक पंढरीनाथ सोनवणे यांचे नावे लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे 92 आर शेत जमीन असुन सदर जमीनीचे त्यांनी आपआपसात वाटणीपञ केले असुन त्यानुसार वाटून घेणार नामे 1) विलास पंढरीनाथ सोनवणे यांना लागवडीयोग्य 0 हे 88 आर शेतजमीन वाटून दिली आहे व उर्वरित 1 हे 04 आर शेत जमीन वाटून देणार यांच्या नावे ठेवली आहे. तसेच वाटणीपत्रास 1) विशाल अशोक सोनवणे 2) झुंबरबाई अशोक सोनवणे यांनी सम्मती दिली आहे करीता 100 रुपयाचे बॉण्डवरील नोटरी वाटणीपञ बॉण्ड क्रंमाक 82AB – 295294 नोटरी दिनांक 01/10/2026 रोजी अर्ज आलेवरुन नोद घेतली फक्त.