Ferfar #9194 · वाहेगांव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- विजय रामनाथ गिरबोने
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
वाटणीने – अर्जदार अशोक भाऊसाहेब हिवाळे यांनी अर्ज व वाटणीपञ देवुन कळविले की वाटणीपत्र लिहुन देणार अशोक भाऊसाहेब हिवाळे यांचे नावे मौजे वाहेगाव येथे गट नबंर 27 मध्ये लागवडी योग्य 0 हे 82 आर व पोट खराब 0 हे 02 आर जमीन नावे असुन सदर जमीनीचे त्यांनी आपआपसात वाटणीपत्र केले असुन त्यानुसार वाटणीपत्र लिहुन घेणार गिता अशोक हिवाळे यांना लागवडी योग्य 0 हे 82 आर व पोट खराब 0 हे 02 आर जमीन पत्नी या नात्याने वाटुन दिली आहे.
करीता 100 रुपयाचे बॉण्डवरील वाटणीपत्र बॉण्ड क्रंमाक 82AB – 710637 नोटरी दिनांक – 30/10/2026 प्रमाणे केलेले वाटणीपत्र व अर्ज आले वरुन नोंद घेतली फक्त.