सातबारा Watch

← हैबतपुर

Ferfar #988 · हैबतपुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
उपेंद्र रामराव देवकर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 विहीर नोंद: गोपालसिंग छगनसिंग पपैय्या,गजरसिंग छगनसिंग पपैय्या,रामसिंग छगनसिंग पपैय्या राहणार आसेगाव ता.गंगापूर यांनी अर्ज सादर करून विनंती केली की,मौजे हैबतपूर शिवारातील गट न 29 मध्ये रामसिंग छगनसिंग पपैय्या यांचे क्षेत्रात जुनी वडिलोपार्जीत विहीर खोदलेली आहे ती विहीर गोपालसिंग छगनसिंग पपैय्या,गजरसिंग छगनसिंग पपैय्या,रामसिंग छगनसिंग पपैय्या,पुनमसिंग छगनसिंग पपैय्या नावाने 7/12 त नोंद करण्यात यावी. अर्जदार यांनी अर्ज,रक्कम रुपये 100/-अनु क्रमांक 82AB479261 दिनांक 01/10/2026 च्या बॉंड वर शपथपत्र,स्थानीक स्थळ पाहणी पंचनामा केलेवरून नोंद घेण्यात आली.