Ferfar #10226 · नेऊरगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 185
- Talathi
- राशेद ईर्शाद शेख
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार – लक्ष्मीकांत भावराव पवार राहणार नेवरगाव ता.गंगापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांचे नावे मौजे नेवरगाव शिवार जमीन गट क्र 185 मध्ये 2 हे 21 आर एकूण जमीन असून या जमीन क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून.बोअरवेल नोंद सातबारा इतर हक्कात घेणेबाबत आलेल्या शपथपत्र पेपर क्रमांक 82AB333742 व अर्जानुसार पंचासमक्ष जायमोक्यावर हजर होऊन पाहणी पंचनामा केला.त्यानुसार स्वतंत्र बोअरवेल नोंद घेतली असे फक्त.जी मंजुरीस्तव सादर.