सातबारा Watch

← अगर कानडगाव

Ferfar #4021 · अगर कानडगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
107
Talathi
ब्रजेश शंकरराव पारवे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 विहीरीची नोद – अर्जदार किशोर रंगनाथ कानडे यांनी अर्ज व पंचायत समीती गंगापुर यांनी पत्र देवुन कळविले की म.ग्रा.रो.ह. योजने अंतर्गत मौजे – अगरकानडगाव येथे गट नबंर 107 मध्ये अर्जदार यांना वैयक्तीक सिंचन विहीरीचा लाभ घेतलेला असुन सदर विहीरीचे काम पुर्ण झालेली असुन सदर विहीरीची नोद 7/12 घेण्यात यावी असे पंचायत समीती गंगापुर यांचे पञ जाक्र/प.स.ग./ म.ग्रा.रो.ह.यो/कावी/2026/360 कार्यालय पंचायत समिती, गंगापुर दिनांक – 14/102026 आले वरुन स्थळ पाहणी पंचनामा केला असुन त्या आधारे नोद घेतली फक्त.