सातबारा Watch

← बोलेगाव

Ferfar #1790 · बोलेगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
100
Talathi
विनायक कचरू गोजरे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026 अर्जदार यांनी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय बाबरगाव येथे अर्ज , आधार कार्ड , पॅन कार्ड ची छायांकित प्रत , देऊन कळविले कि मौजे बोलेगाव गट नंबर/सर्व्हे नंबर 100, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक – 466 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला भाऊसाहेब काशीनाथ काळे अपाक गयाबाई काशिनाथ यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व आधार कार्ड , पॅन कार्ड ची छायांकित प्रत या वयाच्या पुराव्यावरून अ.पा.क.शेरा कमी करण्याची नोंद घेतली फक्त