Ferfar #837 · मेंदीपुर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 10
- Talathi
- खांडेकर बी. एस.
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
विहीर नोंद:-
अर्जदार शेख फैजर शेख इशाक यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांनी मौजे मेंदीपुर येथे गट नं 10 मध्ये फेरफार क्र 787 अन्वये जमीन खरेदी केली असुन खरेदीखत दस्तात नमुद केल्याप्रमाणे अनिल शिवाजी इंगळे यांची आठ आणे विहीर अर्जदार यांनी त्यांच्या नावे सातबारामध्ये इतर हक्कात नोंद करण्याची विनंती केली आहे. करीता अर्ज व फेर क्र 787 आणि खरेदीखताचे अवलोकन करूण त्या आधारे नोंद घेतली फ़क़्त. जी मंजुरीस्तव सादर.