सातबारा Watch

← सिद्धपुर

Ferfar #1054 · सिद्धपुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
अपरिन अफजल पटेल
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : दि वैजापूर मर्चंट्स को ऑप बँक लि. वैजापूर शाखा गंगापूर लिहून घेणार : दिलीप गोरखनाथ जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 70 तपशिल : प्रमाणे दिलीप गोरखनाथ जाधव यानी दि वैजापूर मर्चंट्स को ऑप बँक लि. वैजापूर शाखा गंगापूर तर्फे चंद्रकांत मच्छिंद्र आवारे यांच्या कडुन रक्कम रुपये 20000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1008 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि वैजापूर मर्चंट्स को ऑप बँक लि. वैजापूर शाखा गंगापूर यांचेकडील पत्र जा. क्र. 578 दि 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.