Ferfar #7552 · जामगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 368
- Talathi
- अमिता सुरेश लंगडे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
वाटणी पत्राधारे नोंद- मौ जामगाव येथील खातेदार राजेंद्र भागचंद रोडगे व किशोर भागचंद रोडगे यांनी अर्ज देऊन सूचित केले कि, ग न 368 मध्ये त्यांची सामाईक 0.59 आर जमीन असून सदर चे क्षेत्र हे राजेंद्र भागचंद रोडगे यांना 0.2950 आर व किशोर भागचंद रोडगे 0.2950 आर असे आपसात वाटून घेतले आहे.सदर नोंद हि अर्जदाराचा अर्ज, व 100 च्या बॉंड पेपर वरील शपथपत्र क्र 82AB245197 दिनांक 28/08/2026 , पंचनामा व लिहून देणार व लिहून घेणार याचे जबाब आधारे घेण्यात आली, करिता सदर नोंद मंजुरीस्तव सादर.