Ferfar #7569 · जामगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 167
- Talathi
- अमिता सुरेश लंगडे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
वाटणी पत्राधारे नोंद- मौ जामगाव येथील खातेदार भारत पांडुरंग माने यांनी अर्ज देऊन सूचित केले कि,ग न 167 मध्ये भारत पांडुरंग माने यांचे 2.00 आर क्षेत्र असून सदर क्षेत्रापैकी चातुर्सिमा पूर्वेला-गौरी भारत माने यांचे क्षेत्र , पश्चिमेला-शीतल माने यांचे क्षेत्र ,उत्तरेला-ज्ञानेश्वर शिवाजी माने यांचे क्षेत्र दक्षिणेला-विनोद लक्ष्मण माने यांचे क्षेत्र असलेले 1.00 आर त्यांची मुलगी प्राजक्ता भारत माने यांना व पूर्वेला-मलकू माने यांचे क्षेत्र , पश्चिमेला-प्राजक्ता भारत माने यांचे क्षेत्र ,उत्तरेला-ज्ञानेश्वर शिवाजी माने यांचे क्षेत्र दक्षिणेला-विनोद लक्ष्मण माने यांचे क्षेत्र असलेले 1.00 आर त्यांची मुलगी गौरी भारत माने यांना कायमस्वरूपी वाटून दिले आहे,सदर वाटपास पत्नी लता भारत माने व मुलगा यश भारत माने यांनी संती दिली आहे.त्यांची नोंद हि अर्जदाराचा अर्ज, व 100 च्या बॉंड पेपर वरील शपथपत्र क्र 82AB746381 दिनांक 11/09/2026, पंचनामा व लिहून देणार व लिहून घेणार याचे जबाब आधारे घेण्यात आली, करिता सदर नोंद मंजुरीस्तव सादर.