Ferfar #7572 · जामगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- अमिता सुरेश लंगडे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : अंगणवाडी बाधकाम अपूर्णतेचा बोजा - पंचायत समिती गंगापूर
लिहून घेणार : मालनबाई राजू बोरुडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 41 तपशिल : संपुर्ण ग्रा.रो.यो.अफारीत रक्कम वसुलीपात्र र.रु. 57,656/- मालनबाई देविदास ऊर्फ राजेंद्र यांच्या कडे. - 5539
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा अंगणवाडी बांधकामात काही प्रशासकीय त्रुटी व अपूर्णते मुळे सदर बोजा टाकण्यात आला होता आजरोजी सदर अंगणवाडी चे बांधकामपूर्ण झाल्यामुळेग ट विकास अधिकारी वर्ग १ पंचायत समिती गंगापूर यांचे सदर काम पूर्ण झाल्यामुळे व काही थकबाकी शिल्लक नसल्यामुळे चे पत्र जा क्र /प स ग /पं 2/कावी/2026 दिनांक 23/07/2026 , मा.तहसीलदार साहेब गंगापूर यांचे जा.क्र.2026 /जमा-2/कावी 1476 दिनांक 03/08/2026 , प्रशाशक ग्रामपंचायत कार्यालय जामगाव यांचे सदर प्रकारणात कोणत्याही न्यायालयात वाद प्रलंबित नसल्याबाबत चे पत्र जा.क्र.2026 दिनांक 10/092026 प्राप्त झाल्यानुसार सदर नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर.