सातबारा Watch

← अमळनेर

Ferfar #3501 · अमळनेर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
85
Talathi
पल्लवी गुलाबराव लोणे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आदेश- संचिक क्रमांक 2026/जमा-2/ कावी, दिनांक 23/02/2026, आदेश प्राप्त दिनांक 09/10/2026 आदेश दिनांक : 21/07/2026 मा. तहसीलदार साहेब गंगापूर कार्यालय जि छ. संभाजीनगर यांच्या प्राप्त आदेश- संचिक क्रमांक 2026/जमा-2/ कावी, दिनांक 23/02/2026, आदेश प्राप्त दिनांक 09/10/2026 मध्ये आदेश पत्रा आधारे नोंद घेण्यास आदेशीत केले आहे की, मौजे अमळनेर येथील गट क्रमांक 85 मध्ये कै अंबादास शंकर पंडित ए. कु. क, या नावे 1.74 हे आर क्षेत्र असून त्यात फेर क्र 1675 नुसार वारस हक्कात यशोदाबाई शंकर पंडित(मयत), सयाजी शंकर पंडित, आशाबाई एकनाथ मिसाळ, राधाबाई निवृत्ती मिसाळ, आणि चंद्रकलाबाई कचरू जवादे हे वारस आहेत.सदर वारस यांची नोंद इतर अधिकारा मधून मालकी हक्कात घेण्यात येत आहे. सबब नोंद मंजुरीस्तव सादर.