सातबारा Watch

← अमळनेर

Ferfar #3526 · अमळनेर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
124, 18
Talathi
पल्लवी गुलाबराव लोणे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 उत्तम एकनाथ नगरे यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर, प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केले असता, उत्तम एकनाथ नगरे यांच्या नावे मौजे अमळनेर तालुका गंगापूर इथे गट क्र. 124 मध्ये 2 हे. 27 आर क्षेत्र आसून त्या मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोरवेल आहे . सबब नोंद मंजुरीस्तव सादर अलकाबाई उत्तम नगरे यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर, प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केले असता, अलकाबाई उत्तम नगरे यांच्या नावे मौजे अमळनेर तालुका गंगापूर इथे गट क्र. 18 मध्ये 2 हे. 63 आर क्षेत्र आसून त्या मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर आहे . सबब नोंद मंजुरीस्तव सादर