सातबारा Watch

← लखमापूर

Ferfar #1454 · लखमापूर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
117
Talathi
पल्लवी गुलाबराव लोणे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 वसंत ज्ञानदेव खताळ यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर, प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केले असता, वसंत ज्ञानदेव खताळ यांच्या नावे मौजे लखमापूर तालुका गंगापूर इथे गट क्र. 117 मध्ये 1 हे. 27 आर क्षेत्र आसून त्या मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोरवेल आहे . सबब नोंद मंजुरीस्तव सादर