सातबारा Watch

← दायगाव

Ferfar #2814 · दायगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
जितेंद्र विलास राठोड
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- राहुल रावसाहेब गायके ,शाईनाथ दशरथ काळे (खाता क्रमांक 742) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 32, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रतिलाल इंदरचंद मुनोत (खाता क्रमांक :-808)गट/सर्व्हे क्रमांक 32 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4638 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.