सातबारा Watch

← गुरु धानोरा

Ferfar #3435 · गुरु धानोरा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
54/1
Talathi
लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अ.पा.क. नोंद कमी करणे प्रणव शंकर जाधव यांनी अर्ज देऊन कळविले कि, मौजे गुरुधानोरा शिवारातील गट नं 54/1 मधील मालकी हक्कात माझे नाव प्रणव शंकर अपाक मिनाबाई हि नोंदी मी सज्ञान झाल्यामुळे कमी करण्यात यावी, करिता विनंती अर्ज, शाळा सोडल्याच्या दाखला, आधार कार्ड सादर केलेवरून अपाक मिनाबाई ही नोंद कमी करण्यास्तव नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.