सातबारा Watch

← सुलतानपुर (जिकठाण )

Ferfar #947 · सुलतानपुर (जिकठाण )

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
प्रकाश माणिकराव मोरे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 हक्कसोड पत्र लिहून देणार :– नंदा दादा तावरे यांनी मौजे सुलतानपुर (जिकठाण ) शिवारातील गट नं.51 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 927 क्षेत्र 0.8000 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.5123 दि.24/09/2026 दु.नि.गंगापूर त्यांनी, हक्कसोड पत्र लिहून घेणार :- आसाराम रघुनाथ बनकर यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.