सातबारा Watch

← पुरी

Ferfar #1699 · पुरी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
संदीप अशोक बोडखे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 बोअरवेल नोंद :- अर्जदार - दिगंबर मुरलीधर मोरे रा.पूरी,ता.गंगापूर,जि. छत्रपती संभाजी नगर यांनी अर्ज देऊन विनंती केली आहे की त्यांच्या नावे मौजे पुरी शिवार गट क्रमांक 36 मध्ये 1.86 हे.आर क्षेत्र असून या क्षेत्रात एक बोअरवेल खोदला असून त्याची नोंद अर्जदार यांच्या नावे स्वतंत्र घेण्याकरता आलेल्या अर्जानुसार स्थळ पाहणी पंचनामा केला जाहीर प्रगटन काढले व अर्जदार यांच्या नावे स्वतंत्र बोरवेलची नोंद घेतली.नोंद मंजुरीस्तव सादर.