सातबारा Watch

← नंद्राबाद

Ferfar #407 · नंद्राबाद

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-01-17
Objection until
2026-02-03
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
संदीप अशोक बोडखे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/01/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/01/2026 इअतर फेरफार ;- बोअरवेल नोंद :- अर्जदार - अशपाक बुरहाण पठाण रा.नंद्राबाद,ता.गंगापूर,जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज देवून कळविले आहे कि त्यांचे नावे मौजे नंद्राबाद शिवार गट क्रमांक 20 मध्ये 0.80 हे.आर शेत जमीन असून या जमीन क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल खोदला असून बोअरवेल ची नोंद 7/12 वर इतर हक्कात नोंद करण्याची विनंती केली आहे करिता आलेल्या अर्जानुसार स्थळ पाहणी पंचनामा केला,जाहीर प्रगटन काढले व अर्जदार यांच्या नावे एक स्वतंत्र बोरवेल ची नोंद घेतली फक्त . नोंद मंजुरीस्तव सादर.