सातबारा Watch

← नंद्राबाद

Ferfar #429 · नंद्राबाद

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
21/अ
Talathi
संदीप अशोक बोडखे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 तडजोडपत्र आधारे नोंद :- अर्जदार :- रामेश्वर राधाकिसन चापे रा. कदीम शहापूर, ता. गंगापूर, जि. छ. संभाजीनगर मा.दिवाणी न्यायाधीश साहेब "क" स्तर न्यायालय गंगापूर, ता. गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर दिवाणी दावा नंबर आर. सी.एस.305/2022 वादी :- 1) भीमाबाई राधाकिसन चापे, 2) तातेराव राधाकिसन चापे, 3) रामेश्वर राधाकिसन चापे, 4) गंगुबाई अशोक मोरे, 5) काशीबाई परमेश्वर गिधाने व प्रतिवादी :- 1) भिकचंद माणिकराव चापे, 2) बालचंद माणिकराव चापे, 3) विनायक माणिक चापे, 4) शिवाजी विनायक चापे मा.दिवाणी न्यायाधीश साहेब "क" स्तर न्यायालय गंगापूर, ता. गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर दिवाणी दावा नंबर आर. सी. एस.305/2022 क्रमांकाचा तडजोड पत्रासाठी दाखल केलेला दावा वादी व प्रतिवादी यांच्यात सदर दाव्यानुसार दिनांक 11/02/2023 रोजी तडजोडपत्र झाले आहे. सदर तडजोडपत्रानुसार वादींपैकी वादी क्रमांक 4) गंगुबाई अशोक मोरे व वादी क्रमांक 5) काशीबाई परमेश्वर गिधाने यांनी मौजे नंद्राबाद शिवार गट क्रमांक 21/अ मधील सामायिक खाते क्रमांक 89 नुसार क्षेत्र 0.83 हे.आर. ( लागवडी योग्य क्षेत्र 0.80 हे.आर व पोट खराब क्षेत्र 0.03 हे. आर) या क्षेत्रावरील सामायिक खातेदारांपैकी गंगूबाई अशोक मोरे व काशीबाई परमेश्वर गिधाने यांनी सदर क्षेत्रातील त्यांचा कायदेशीर हक्क विनाअट वादी क्रमांक 1) भिमाबाई राधाकिसन चापे,2) तातेराव राधाकिसन चापे व 3) रामेश्वर राधाकिसन चापे यांच्या हिश्यात विनाअट सोडून दिले आहे. करिता मा.दिवाणी न्यायाधीश साहेब "क" स्तर न्यायालय गंगापूर, ता. गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर दिवाणी दावा नंबर आर. सी.एस.305/2022 दिनांक 11/02/2023 नुसार व मा. तहसीलदार साहेब गंगापूर यांचे परिपत्र - जा. क्रं. 2025/जमा-2/कावी -971 दिनांक - 07/05/2024 नुसार नोंद घेण्यात आली फक्त नोंद मंजुरीस्तव सादर. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.