Ferfar #2731 · नागापुर (शेदुरवादा)
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 35
- Talathi
- लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शुभम हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स को लि शाखा छ संभाजीनगर
गहाणखत लिहुन देणार : विठ्ठल तुकाराम तोडकर रा. नागापुर (शेदुरवादा) यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5724-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1312624.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल तुकाराम तोडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1312624.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.