Ferfar #3926 · शेदुरवादा
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 130
- Talathi
- लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अ.पा.क. नोंद कमी करणे
स्वप्निल साहेबराव निकम यांनी अर्ज देऊन कळविले कि, मौजे शेंदुरवादा शिवारातील गट नं 130 मधील मालकी हक्कात माझे नाव स्वप्निल साहेबराव निकम अ पा क बाप साहेबराव मारोती हि नोंदी मी सज्ञान झाल्यामुळे कमी करण्यात यावी, करिता विनंती अर्ज, शाळा सोडल्याच्या दाखला, आधार कार्ड सादर केलेवरून अ पा क बाप साहेबराव मारोती ही नोंद कमी करण्यास्तव नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.