सातबारा Watch

← शिवपुर

Ferfar #911 · शिवपुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 हक्कसोडपत्र लिहुन देणार:- रईसाबी मुनिरखॉ पठाण यांनी मौजे शिवपुर शिवारातील गट नं 28 मधील क्षेत्र 1.6800 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन सदरील गटामधील फेरफार क्रं 891 ने आलेला वारस हक्क त्यांनी विनामोबदला हक्कसोडपत्र क्रमांक 3930/2026 दिनांक 27/07/2026 दुय्यम निबंधक गंगापुर जिल्हा छत्रपती संभाजीनगर नुसार हक्कसोडपत्र लिहुन घेणार:- अमजत मुनिर पठाण, असलम मुनिर पठाण व अफसर मुनिर पठाण यांच्या हक्कात विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिला आहे, करिता सदर नोंदणीकृत दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली.