Ferfar #4040 · हर्सुल
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- शंकर गुलाबराव जाधव
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : एच डी एफ सी बँक , शाखा लासुर स्टेशन
लिहून देणार : अंकुश दत्तू रावते रा. हर्सुल यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 0000 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक यांचेकडील पत्र क्रमांक 586469 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.